शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

गोराई बुडाली; नाल्यात भरणी

By admin | Updated: August 6, 2016 01:31 IST

शुक्रवारी पडलेल्या पावसामुळे शहरासह उपनगरातील सखल भागात पाणी साचले असतानाच बोरीवलीतल्या गोराईमधील काही भागात पाणी साचले

गौरी टेंबकर-कलगुटकर,

मुंबई- शुक्रवारी पडलेल्या पावसामुळे शहरासह उपनगरातील सखल भागात पाणी साचले असतानाच बोरीवलीतल्या गोराईमधील काही भागात पाणी साचले होते. येथील गाळात बुडालेली पोकलेन काढण्यासाठी महापालिकेने नाल्यातच ट्रकभर भरणी टाकल्याने येथे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.गोराई गावातील मोठ्या नाल्यातील गाळ काढण्याचे कंत्राट पालिकेने एम.डी. ब्रदर्स या कंपनीला दिले होते. मात्र ही सफाई योग्य प्रकारे झाली नाही. याबाबतची तक्रार आर-मध्य विभागाचे उप-अभियंता व पेंटर एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर एस.डब्ल्यू.डी. प्लॅनिंग यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र ही तक्रार महापालिकेने गांभीर्याने घेतली नाही. दरम्यान, नाल्यातील गाळ काढण्यासाठी येथे एक जेसीबी आणण्यात आला. याचा चालक प्रशिक्षित नसल्याने जेसीबी गाळात अडकला. हा जेसीबी काढण्यासाठी कंत्राटदाराने नाल्यातच पन्नास ट्रक भरणी टाकली. हा जेसीबी गाळातून काढल्यानंतर टाकण्यात आलेली भरणी काढण्याची तसदी कंत्राटदाराने घेतली नाही. परिणामी शुक्रवारी झालेल्या पावसामुळे गोराई परिसरातील सर्व घरांत पाणी शिरले. जवळपास चार तास हे पाणी साचले. त्यामुळे स्थानिकांचे मोठे नुकसान झाले, अशी माहिती स्थानिक नगरसेवक शिवा शेट्टी यांनी दिली. >लिंक रोडच्या धर्मानगर, जुनी एम.एच.बी. कॉलनी येथे पाणी वाहून नेणारा नाला आहे. हा नाला वळवण्यात आला. त्याचा फायदा स्थानिक विकासकांनी घेत त्यात भरणी टाकली.परिणामी साचलेल्या पाण्याचा निचरा झाला नाही आणि स्थानिकांच्या घरात पाणी शिरले.