शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
4
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
5
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
6
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
7
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
8
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
9
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
10
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
11
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
12
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
13
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
14
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
15
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
16
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
17
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
18
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
19
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
20
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...

घाटकोपरमध्ये महापालिका रुग्णालयात भोंगळ कारभार, बंद लिफ्टमध्ये रुग्ण तासभर अडकले

By admin | Updated: October 19, 2016 13:47 IST

घाटकोपरमधील भटवाडी विभागात असलेल्या संत मुक्ताबाई रुग्णालयात लिफ्ट बंद पडल्याने काही रुग्ण व लहान मुलं सुमारे तासभर अडकून पडल्याने एकच गोंधळ निर्माण झाला.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ -  मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. घाटकोपरमधील भटवाडी विभागात असलेल्या संत मुक्ताबाई रुग्णालयात लिफ्ट बंद पडल्याने काही रुग्ण व लहान मुलं सुमारे तासभर अडकून पडल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. मात्र तासाभरानंतर कोणीही त्यांच्या मदतीस न आल्याने तणाव निर्माण झाला. अखेर नातेवाईकांनी आरडाओरडा केल्यानंतर काही नर्सनी तेथे धाव घेऊन कोणत्याही साधनांशिवाय लिफ्ट उघडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. 
या सर्वांत सुमारे दोन तासांचा अवधी गेल्यानंतर अखेर तेथे एका इलेक्ट्रिशियन आला व त्याने लिफ्टमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. मात्र रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येऊ नये यासाठी रुग्णालयातील कर्मचा-यांनी उपस्थितींचे मोबाईल घेऊन संबंधित व्हिडीओ डिलीट केले.