शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

गैरव्यवहार समोर यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2015 00:54 IST

आयपीएलच्या अहमदाबाद आणि पुणे या दोन संघांच्या निविदांमध्ये झालेल्या गैरव्यवहारांचे प्रकरण समोर यायला हवे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली

पुणे : आयपीएलच्या अहमदाबाद आणि पुणे या दोन संघांच्या निविदांमध्ये झालेल्या गैरव्यवहारांचे प्रकरण समोर यायला हवे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. तसेच देशात कोणत्याही वादग्रस्त घटना घडल्या की पंतप्रधान परदेशदौऱ्यावर जातात, अशी टीकाही त्यांनी केली.काँग्रेसच्या वतीने नरेंद्र मोदी सरकारच्या निराशाजनक आणि नाकर्तेपणाचा इतिवृत्तान्त सांगणाऱ्या ‘फसवणुकीची वर्षपूर्ती’ या पुस्तिकेच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. बीसीसीआयचे शशांक मनोहर यांनी या निविदांवर आक्षेप घेतले होते. या प्रकरणामध्ये खूप चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत. अहमदाबाद संघाची निविदा रद्द करण्यात आली. त्या वेळी पंतप्रधान मोदी हे गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तर अमित शहा हे उपाध्यक्ष होते. त्यामुळे या प्रकरणातील कागदपत्रे समोर यायला हवीत, असे सांगून चव्हाण म्हणाले, ललित मोदी म्हणतात की मोदी माझे चांगले मित्र आहेत. अशा घटनांमुळे देशाचे हसू होत आहे. अनेक वर्षांत काँग्रेसच काय पण भाजपा सरकारचेही पंतप्रधान संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर गेले नव्हते, अशी टीकाही त्यांनी केली.