शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक मराठी चित्रपटास अनुदान मिळावे

By admin | Updated: May 30, 2016 03:55 IST

राज्य शासनाकडून ‘अ’ विभागातील मराठी चित्रपटांना ४० लाखांचे, ‘ब’ विभागातील चित्रपटांसाठी ३० लाखांचे तर ‘क’ विभागातील चित्रपट अनुदान योजनेतून बाद केले जातात.

पुणे : राज्य शासनाकडून ‘अ’ विभागातील मराठी चित्रपटांना ४० लाखांचे, ‘ब’ विभागातील चित्रपटांसाठी ३० लाखांचे तर ‘क’ विभागातील चित्रपट अनुदान योजनेतून बाद केले जातात. यंदा ८० चित्रपटांपैकी ४८ चित्रपट बाद करण्यात आले आहेत. चित्रपटासाठी होणारा खर्च लक्षात घेऊन राज्य शासनाने प्रत्येक मराठी चित्रपटास किमान १० लाख रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिली.महामंडळाच्या आगामी काळातील उपक्रमाबद्दल माहिती देताना ते म्हणाले, की साहित्य आणि नाट्यसंमेलनाच्या धर्तीवर जूनअखेर पुण्यामध्ये पहिले अखिल भारतीय मराठी चित्रपट संमेलन घेण्याचा मानस आहे. राज्य शासनाकडून निधी मिळावा, यासाठी सांस्कृतिक मंत्र्यांकडे निवेदन दिले आहे. बाबूराव पेंटर यांच्या जयंतीनिमित्त ३ जून रोजी कोल्हापूर येथे एका समारंभाचे आयोजन केले आहे. पुण्यामध्ये १८ जून रोजी स्नेहमेळावा आयोजित केला असून, जुलैअखेर पुण्यातच निर्मात्यांसाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहे. ९ नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये चित्रभूषण व चित्रकर्मी पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. वर्षभरात चित्रपट महामंडळाचे पूर्णपणे डिजिटलायझेशन करण्यावर भर दिला जाणार आहे. (प्रतिनिधी)