शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्याला अटक करा

By admin | Updated: July 14, 2017 01:23 IST

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकणारे महेश विक्रम हेगडे यांना तत्काळ अटक करावी

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकणारे महेश विक्रम हेगडे यांना तत्काळ अटक करावी अशी मागणी काँग्रेसच्या शहर शाखेने पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे गुरुवारी केली. फेसबुकवर हा मजकूर टाकून गांधी यांची बदनामी करण्यामागे कोण आहे, याचाही शोध घ्यावा असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.इंदिरा गांधी यांच्याबाबत एका पुस्तकात वादग्रस्त मजकूर होता. भारतात या पुस्तकावर बंदी आहे. त्यातील वगळण्यात आलेला मजकूर हा आहे असे जाहीर करत फेसबुकवर हेगडे यांनी हा मजकूर टाकला. त्यावरून काँग्रेसमध्येच नाही तर सगळीकडे संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे हेगडे यांना तत्काळ अटक करावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा व फेसबुकवरून तो मजकूर काढून टाकावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. बागवे यांच्यासमवेत या वेळी माजी महापौर कमल व्यवहारे, महापालिकेतील पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य गोपाळ तिवारी, युवक शाखेचे अध्यक्ष विकास लांडगे, प्रवक्ते म. वि. अकोलकर, नगरसेवक अजित दरेकर, रफिक शेख, सोशल मीडिया सेल प्रमुख शंतनू माळशिखरे, मीरा शिंदे, जयकुमार ठोंबरे आदी उपस्थित होते. पोलीस आयुक्तांनी याची माहिती घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन या शिष्टमंडळाला दिले.