शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

परळी औष्णिक केंद्रात आॅईलद्वारे वीज निर्मिती

By admin | Updated: March 5, 2016 04:07 IST

तालुक्यातील दाऊतपुर शिवारात महाराष्ट्र राज्य विजनिर्मिती कंपनीने दोन हजार कोटी रुपये खर्चून उभारलेल्या २५० मेगा वॅट क्षमतेच्या संच क्रमांक ८ मधून शुक्रवारी आॅईलद्वारे वीज निर्मिती करण्यात आली.

परळी (बीड) : तालुक्यातील दाऊतपुर शिवारात महाराष्ट्र राज्य विजनिर्मिती कंपनीने दोन हजार कोटी रुपये खर्चून उभारलेल्या २५० मेगा वॅट क्षमतेच्या संच क्रमांक ८ मधून शुक्रवारी आॅईलद्वारे वीज निर्मिती करण्यात आली. पाण्याअभावी संथ झालेल्या विद्युतनिर्मिती केंद्राच्या कामाला यामुळे नवीन गती मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनीचे (प्रकल्प) कार्यकारी संचालक अनिल नंदनवार, एस.डी. देवतारे, परळीचे मुख्य अभियंता खटारे, उपमुख्य अभियंता डी.आर. मुंडे यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. या नविन संचातून पहिल्यांदाच १५ मे.वॅ. एवढी विजनिर्मिती झाली. संच क्र. ८ हा वीज निर्मितीसाठी सज्ज झाला आहे. पाण्याचा प्रश्न असल्याने हा संच चालू करुन बंद करुन ठेवला आहे. १५ दिवसानंतर २५० मे.वॅ. ऐवढ्या पूर्ण क्षमतेने हा संच तीन दिवस चालविण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.पाण्याअभावी गेल्या पाच महिन्यापासून परळी औष्णिक विद्युत केंद्रातील पाच संच बंद ठेवण्यात आले आहेत. संच क्र. ३, ४, ५ व ६,७ हे पाच संच परळी औष्णिक केंद्रात आहेत. जुन्या परळी औष्णिक विद्युत केंद्रात २१० मे.वॅ. क्षमतेचे तीन संच तर नविन परळी औष्णिक विद्युत केंद्रात २ संच आहेत. या पाच संचाची स्थापीत क्षमता ११३० मे.वॅ. एवढी आहे. त्यात आता नविन संच क्र. ८ ची २५० मे.वॅ. ने भर पडणार आहे. (प्रतिनिधी)