शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य नागरीक चार दिवसात शिकले काटकसर करायला

By admin | Updated: November 13, 2016 08:11 IST

आपण नेहमी पैशाची बचत कशी करावी याचा विचार करीत असतो. परंतु जास्‍त बचत काही होत नाही पण मागील चार ते पाच दिवसात सर्वच नागरींकानी काटकसर करत पैसा वापरला.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १३ -  दिवाळीनंतर सगळं कसं निवांत वाटत असलं तरी प्रत्येकाच्या मनात एक हिशेब चाललेला असतो. दुकानदार, व्यापारी मंडळी दिवाळीच्या हंगामात झालेल्या नफ्याच्या हिशेबात गुंतलेली असतात तर इतर जण केलेल्या खर्चाचा हिशेब मांडत राहतात. खिशाला चाट पडेल इतका खर्च केला आपण म्हणून मग कित्येकांना ओशाळायला होतं. काटकसर करायला हवी म्हणून मनाचा निश्चय होतो. आपण नेहमी पैशाची बचत कशी करावी याचा विचार करीत असतो. परंतु जास्‍त बचत काही होत नाही पण मागील चार ते पाच दिवसात सर्वच नागरींकानी काटकसर करत पैसा वापरला. मंगळऴवार ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशांविरोधातील आपली मोहीम तीव्र करत ५०० व १००० च्या नोटा व्यवहारातून बाद केल्या. सामान्य जनतेला ह्या नोटा बँकेत भरून एका मर्यादेपर्यंत नविन नोटांच्या स्वरुपात काढता येतील. या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा झाल्यावर सामान्या नागरींकांना शंभर ची नोट खर्च करायची असते पण ती मोडायला जीवावर येते आहे. मोदींनी केलेले काळ्या पैशांच्या सर्जिकल स्ट्राईक नंतर नागरीकांना आता असं वाटतंय शंभर रुपयातही तीन चार दिवस जगणं इतकं काही कठीण नाही, साधेपणाने जगण्याची वेगळीच नवलाई असल्याचं जाणवतं आहे. या निर्णयामुळे लोकांचा वरखर्च, टॅक्सी सगळ्यावरच आळा बसलाय. या चार दिवसात जणू बचतीची सगळीकडेच शाळा भरली आहे. मोदींनी जसे नोटा बदलायचा निर्णय घेतला तसेचं अनपेक्षित पणे लोकांमध्ये एक वेगळे शहाणपणचं आले आहे. नोटांसोबत लोकांचे आचार विचार बदलले दिसून आले. जसं काळया पैशाचा शेवटही काळाच... आणि लाचार. दरम्यान, पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्यामुळे जनतेला त्रास होत असल्याबद्दल खेद व्यक्त करीत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जनतेला आणखी तीन आठवडे संयम राखण्याचे आवाहन केले असले तरी किमान एक महिनाभरहा गोंधळ सुरू राहणार आहे. जेटली तीन आठवड्यांची भाषा करीत असले तरी १00 रुपयांच्या पुरेशा नोटा उपलब्ध नाहीत. शिवाय ५00 आणि १000 रुपयांच्या नव्या नोटा छापून बँकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. जुन्या नोटा बदलण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना बँका दोन हजारांच्या नोटाच देत आहेत. पण सुटे ना बँकेकडे आहेत ना बाजारात.