मुंबई : सारस्वत बँकेच्या अध्यक्षपदी गौतम एकनाथ ठाकूर यांची तर उपाध्यक्षपदी शशिकांत साखळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. बँकेच्या सर्वसाधारण बैठकीत संचालकांची निवड झाल्यानंतर मंडळाच्या पहिल्या बैठकीत गौतम ठाकूर व शशिकांत साखळकर यांची निवड झाली. संचालक मंडळावर मधु मंगेश कर्णिक, एस. एन. सवाईकर, पी. एन. जोशी, किशोर रांगणेकर, अमित पंडित, हेमंत राठी, डॉ. अनुराधा सामंत, सुनील सौदागर, एन. जी. पै, समीर शिरोडकर, अनिल आंबेसकर, सतीश लोटलीकर, किरण उमरुटकर, सुनील भांडारे यांची निवड झाली.
सारस्वत बँकेच्या अध्यक्षपदी गौतम एकनाथ ठाकूर बिनविरोध
By admin | Updated: August 12, 2016 03:44 IST