शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडात तडीपार गुंडाचा खून

By admin | Updated: February 13, 2017 03:28 IST

फ्लॅटमध्ये घुसून धारदार शस्त्राने वार करीत तडीपार गुंडाचा निर्घृण खून करण्यात आला. कऱ्हाडनजीक बनवडी येथील जलविहार

कऱ्हाड (जि.सातारा) : फ्लॅटमध्ये घुसून धारदार शस्त्राने वार करीत तडीपार गुंडाचा निर्घृण खून करण्यात आला. कऱ्हाडनजीक बनवडी येथील जलविहार कॉलनीत शनिवारी दुपारी हे हत्याकांड घडले. अभिजित ऊर्फ नान्या तुळशीदास पवार (वय ३५, मूळ रा. लिंब, ता. सातारा) असे खून झालेल्याचे नाव असून त्यांच्यावर मारामारी व जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. पवार हा पत्नीसह कऱ्हाडला वास्तव्यास आला होता. त्याने भाडेतत्त्वावर घेतला. संबंधित फ्लॅट जितेश उत्तम पालेकर यांच्या मालकीचा आहे. फ्लॅट भाडेतत्त्वावर देताना कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी पालेकर यांनी अभिजितकडे आधारकार्ड मागितले होते. मात्र, त्यावेळी त्याने ते दिले नाही. शनिवारी सकाळी पालेकर यांनी इमारतीचे सुरक्षारक्षक रमेश पेटकर यांना अभिजितकडून आधारकार्ड आणण्यास सांगितले. पेटकर इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर गेले. त्यावेळी फ्लॅटचा दरवाजा उघडा होता. त्यांनी आत जाऊन पाहिले असता अभिजित रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. (प्रतिनिधी)