शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

गॅँगस्टर कुमार पिल्लेचे प्रत्यार्पण

By admin | Updated: June 28, 2016 04:04 IST

सिंगापूरला गेलेल्या मुंबई क्राईम ब्रांच आणि एटीएसच्या पथकाने सोमवारी रात्री गँगस्टर कुमार पिल्लेला मुंबईत आणले.

मुंबई : सिंगापूरला गेलेल्या मुंबई क्राईम ब्रांच आणि एटीएसच्या पथकाने सोमवारी रात्री गँगस्टर कुमार पिल्लेला मुंबईत आणले. त्याला पुढील तपासासाठी गुन्हे शाखेच्या कक्ष ७ कडे सोपविण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कुमार पिल्लेवर मुंबईत हत्या, खंडणी, हत्येचा प्रयत्न, अवैध शस्त्रास्त्रे सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला १५ जानेवारी रोजी सिंगापूर येथे अटक केल्यानंतर त्याचा ताबा मिळविण्यासाठी मुंबई पोलिसांना बरेच प्रयत्न करावे लागले. सोमवारी रात्री एअर इंडीयाच्या विमानाने ते पिल्लेला घेऊन मुंबईत आले. सिंगापूर सरकारशी गुन्हेगार हस्तांतर करार नसल्याने, अडचणी येत होत्या. मात्र पिल्ले सराईत गुन्हेगार असल्याचे गुन्हे शाखेने पटवून दिले होते. धनंजय कुलकर्णी यांच्या तपास पथकाने सोमवारी त्याला मुंबईत आणले.