शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात निराधार मुलीवर सामूहिक बलात्कार

By admin | Updated: April 24, 2017 03:23 IST

सुधारगृहातून पळून आलेल्या निराधार अल्पवयीन (१६) मुलीवर चार नराधमांनी रात्रभर बलात्कार केला. या घृणास्पद कृत्यासाठी अन्य दोघांनी

नागपूर : सुधारगृहातून पळून आलेल्या निराधार अल्पवयीन (१६) मुलीवर चार नराधमांनी रात्रभर बलात्कार केला. या घृणास्पद कृत्यासाठी अन्य दोघांनी त्या चार नराधमांना मदत केली. त्यामुळे सीताबर्डी पोलिसांनी सहाही आरोपींच्या मुसक्या बांधल्या आहेत. आमदार निवासातील सामूहिक बलात्कार प्रकरण ताजे असताना पुन्हा सामूहिक बलात्काराची घडल्याने उपराजधानीत तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. पीडित मुलगी १६ वर्षांची आहे. माता-पित्याच्या निधनानंतर ती ९ वर्षांची असताना तिच्या नातेवाईकांनी तिला श्रद्धानंद अनाथालयात आणून सोडले. गेल्यावर्षी तेथून ती काटोल मार्गावरील सुधारगृहात पोहचली. २० एप्रिलच्या सकाळी तिच्यासह ४ अल्पवयीन मुली तेथून पळून गेल्या. त्या रात्री सीताबर्डीतील एका दुकानाच्या आडोशाला थांबल्या आणि २१ एप्रिलला सकाळी तिघी निघून गेल्या. पीडित मुलगी याच भागात थांबली. रात्री १० वाजता ती सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या मॉलनजीक फुटपाथवर बसून भूकेने व्याकुळ होऊन रडत होती. आरोपी फिरोज अहमद (४०), त्याच्या दुकानातील नोकर मयूर बारसागडे (२३), नरेश जनबंधू (२२) आणि स्वप्नील देवानंद जवादे (२७) तिच्यावर नजर ठेवून होते. या चौघांनी जेवणाचे आमिष दाखवून तिला आरोपी चिंट्याच्या आॅटोत बसवले. त्यानंतर सुगतनगर, जरीपटक्यातील एका निर्माणाधीन इमारतीच्या सदनिकेत नेले. तेथे तिच्यावर चौघांनी रात्रभर बलात्कार केले. पहाटे ४ च्या सुमारास आरोपींनी तिला आॅटोत बसवून पुन्हा सीताबर्डीत आणून सोडले. शनिवारी सकाळी या भागात कर्तव्यावर असलेल्या एका वाहतूक शाखेच्या पोलिसाला तिची अवस्था बघून संशय आला. विचारपूस केली असता तिने अत्याचाराची कैफियत सांगितली. त्यानंतर पोलिसांनी चार मुख्य आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्या सौमिल नरखेडकर आणि प्रलय मेश्राम या दोघांनाही अटक केली. (प्रतिनिधी)