शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सव - कोल्हापुर मध्ये एक खिडकी योजनेस प्रारंभ...

By admin | Updated: August 25, 2016 18:28 IST

र्मादाय आयुक्त याच्या परवानगी साठी प्रशासनाच्या वतिने बुधवार पेठेतील उपविभागीय पोलीस अधीकारी शहर विभाग याच्या कार्यालया मध्ये एक खिडकी योजनेला सुरुवात

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. 25 - गणेशोत्सव अवघ्याकाही दिवसावर आला आहे.तरुण मंडळाच्या तयाीला वेग आला आहे.जिल्हा प्रशासनाच्या वतिने याहीवर्षी गणेशोत्सवासाठी लागणारी पोलीस स्टेशन,फायर स्टेशन,साऊंड सिस्टम,महानगर पालीका,रस्ते खुदाई व धर्मादाय आयुक्त याच्या परवानगी साठी प्रशासनाच्या वतिने बुधवार पेठेतील उपविभागीय पोलीस अधीकारी शहर विभाग याच्या कार्यालया मध्ये एक खिडकी योजनेला सुरुवात करण्यात आली आहे.

या कार्यालयाच्या कडुन गतसाली राजवाडा २५३,शाहुपुरी२४६,लक्ष्मीपुरी१६४व राजारामपुरी२४६ अशा चार पोलीस स्टेशन च्या हद्दीतुन ९०९ तरुण मंडळानी परवानगी घेतली होती. यंदा पोलीस प्रशासनाने डाँल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करायचा असा निश्चय केल्याने परवागी अर्जासोबत मंडळाच्या अध्यक्ष व सदस्य ना ध्वनी मर्यादा उल्लघन नकरणे बाबतच्या नोटीस लागु करण्यात येत आहेत.