शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

खेळ मांडीयेला... नाचती वैष्णव भाई रे!

By admin | Updated: July 12, 2016 03:36 IST

माउलींची पालखी आता पंढरीच्या समीप आल्याचा आनंद आता वारकऱ्यांचा चेहऱ्यावर दिसू लागला आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हात, ढगांच्या छायेखाली दिंड्या-पताकांमधून दो

बाळासाहेब बोचरे , खुडूस (जि. सोलापूर)माउलींची पालखी आता पंढरीच्या समीप आल्याचा आनंद आता वारकऱ्यांचा चेहऱ्यावर दिसू लागला आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हात, ढगांच्या छायेखाली दिंड्या-पताकांमधून दोन अश्वांचा पाठशिवणीचा खेळ पाहून चैतन्याने फुललेल्या वैष्णवांनी उडीचा खेळ करून अवघ्या परिसरातील भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले़अगदी सकाळचा चहा झाला की चला रिंगणाला, अशी परिस्थिती असलेल्या खुडूसच्या रिंगणात हरिपाठ उरकून ताजेतवाने झालेले वैष्णवजन एकत्र आले होते़ ८़३० वाजता अश्व आले़ ९ वाजता पालखी आली़ तोपर्यंत ज्योतीराम वाघ व जयवंत सीद या शेतकऱ्यांच्या शेतात गावकऱ्यांनी रिंगणाची स्वच्छता केली होती़ समर्थ रंगावलीच्या कलाकारांनी सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या़ पालखीभोवती पताकाधारी नाचत होते, तर टाळकरी, पखवाजवादक रिंगण करून खेळत होते़ चोपदार मंडवी व मालक रिंगणाची पाहणी करत होते़ सर्व औपचारिकता पूर्ण होऊन धावण्याचा इशारा होताच दोन्ही अश्वांनी चौखूर उघळण्यास सुरुवात केली़ पाहता पाहता अवघ्या सोहळ्यामध्ये रोमांच उभे राहिले़या ठिकाणी खेळण्यास जागा चांगली असल्याने रिंगणाच्या खेळानंतर उडीच्या खेळात वारकरी देहभान विसरले़ मनमुराद खेळानंतर दुपारच्या भोजनाला सोहळा निमगाव पारी येथे विसावला़सोमवारी खुडूस येथे माऊलींच्या दर्शनासाठी माजी मंत्री राजेश टोपे, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे, आ़ प्रणिती शिंदे, माजी महापौर अलका राठोड, बाजार समितीच्या संचालिका इंदमुती अलगोंडा-पाटील आदी उपस्थित होते़