शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपाऱ्यात गॅलरी कोसळली

By admin | Updated: June 30, 2016 03:27 IST

दुमजली इमारत कोसळल्याची घटना ताजी असतानाच रात्री पूर्वेकडील अति धोकादाक असलेल्या आत्मवल्लभ सोसायटीतील एका इमारतीची गॅलरी कोसळली.

विरार : नालासोपारा शहरात पहाटे एक दुमजली इमारत कोसळल्याची घटना ताजी असतानाच रात्री पूर्वेकडील अति धोकादाक असलेल्या आत्मवल्लभ सोसायटीतील एका इमारतीची गॅलरी कोसळली. विशेष म्हणजे गेल्या वर्षी याच इमारतीचा काही भाग कोसळला होता. या इमारतीत चार कुटुंबे रहात होती. त्यांना ताबडतोब बाहेर काढून इमारत रिकामी करण्यात आली.नालासोपारा पूर्वेकडे आचोळे रोडवर २३ इमारतींची आत्मवल्लभ सोसायटी वसली आहे. ३५ वर्षांपूर्वी आत्मवल्लभ जैन उत्कर्ष संस्थेने समाजातील गरीब वर्गासाठी या इमारती बांधून रहावयास दिल्या होत्या. सध्या इमारती मोडकळीस आल्या असून अतिधोकादाक स्थितीत पोचल्या आहेत. यातील १६ क्रमांकाच्या इमारतीची पहिल्या मजल्यावरील गॅलरी काल रात्री दहाच्या सुमारास कोसळली. गेल्या वर्षी याच इमारतीचा काही भाग कोसळला होता. तरीही अतिधोकादाक असलेल्या या इमारतीत चार कुटुंबे रहात होती. सकाळी पालिकेच्या पथकाने सर्व कुटुंबांना घराबाहेर काढून इमारत रिकामी केली. आता इमारत तोडण्याची नोटीस ट्रस्टला देण्यात आली आहे. दरम्यान, नालासोपारा स्टेशननजिक असलेल्या आत्मवल्लभ सोसायटीतील दोन इमारती पाडण्यात आल्या असून सध्या २१ इमारतीही अति धोकादाक अवस्थेत असून त्यामध्ये सुमारे ९० कुटुंबे रहात आहेत. ३५ वर्षांपूर्वी बांधलेल्या सोसाटीत ५०२ घरे आणि १०६ दुकाने आहेत. सर्वच इमारती अति धोकादायक असल्याने पालिकेकडून गेल्या १२ वर्षांपासून दरवर्षी इमारत रिकाम्या करण्याच्या नोटीसा ट्रस्टला बजावण्यात येत आहेत. सध्या ५०२ पैकी अजूनही ९० घरांमध्ये लोक रहात आहेत. ट्रस्ट आणि रहिवाशांमध्ये वाद असल्याने इमारत पुर्नबांधणीचा प्रस्ताव रेंगाळून पडला आहे. काही लोकांनी कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे इमारतीच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होऊन इमारती धोकादाक बनल्या आहेत. (प्रतिनिधी)