शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

एफटीआयआयमध्ये उद्या गजेंद्र चौहान येणार

By admin | Updated: January 6, 2016 01:56 IST

एफटीआयआय नियामक मंडळाच्या अध्यक्षपदावरून गजेंद्र चौहान यांना हटविण्यासाठी विद्यार्थ्यांनी १३९ दिवस संप केला. त्याच चौहान यांचा गुरुवारी एफटीआयआयमध्ये दिमाखात प्रवेश होणार

पुणे : एफटीआयआय नियामक मंडळाच्या अध्यक्षपदावरून गजेंद्र चौहान यांना हटविण्यासाठी विद्यार्थ्यांनी १३९ दिवस संप केला. त्याच चौहान यांचा गुरुवारी एफटीआयआयमध्ये दिमाखात प्रवेश होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी संस्थेच्या प्रशासनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. त्यांच्या निषेधार्थ रंगविण्यात आलेल्या भिंती स्वच्छ करण्याची मोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली असून, प्रवेशद्वारावर उभी राहिलेली कलाकृतीदेखील हटविण्यात आली आहे.चौहान यांच्या नियुक्तीसह इतर सदस्यांच्या नियुक्तीला विरोध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे शस्त्र उगारले होते. मात्र चर्चेच्या गुऱ्हाळात पिसल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना अखेर दोन महिन्यांपूर्वी संप मागे घेण्याची वेळ आली. तरीही चौहान यांना संस्थेत प्रवेश करू दिला जाणार नाही, अशी भूमिका देखील विद्यार्थ्यांनी जाहीर केली होती. पण विद्यार्थ्यांचा विरोध झुगारत चौहान नियामक मंडळासह उद्या संस्थेत ‘एन्ट्री’ करीत आहेत.संस्थेत गुरुवारी नियामक मंडळाची बैठक होत आहे.