शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
4
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
5
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
6
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
7
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा सणसणीत टोला
8
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
9
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
10
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
11
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
12
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
13
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
14
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
15
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
16
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
17
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
18
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
19
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
20
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!

युवतीची छेडछाड करणारा गजाआड

By admin | Updated: November 28, 2015 02:01 IST

सानपाडा स्थानकात गुरुवारी रात्री एका तरुणीशी लगट करणाऱ्या मद्यधुंद तरुणाला ‘लोकमत’चे कर्मचारी सचिन खामकर यांनी प्रसंगावधान दाखवून पोलिसांच्या ताब्यात दिले.

नवी मुंबई : सानपाडा स्थानकात गुरुवारी रात्री एका तरुणीशी लगट करणाऱ्या मद्यधुंद तरुणाला ‘लोकमत’चे कर्मचारी सचिन खामकर यांनी प्रसंगावधान दाखवून पोलिसांच्या ताब्यात दिले.सचिन हे गुरुवारी कार्यालयीन काम आटोपून घरी जाण्यासाठी साडेअकराच्या सुमारास सानपाडा स्थानकात गेले. सीएसटीहून पनवेलला जाणारी १२.0४ची लोकल रेल्वे स्थानकात आल्यावर लोकलमध्ये लिंबू व तत्सम वस्तूंची विक्री करणारी एक तरुणी महिला डब्यासमोर येऊन थांबली.त्या वेळी एक मद्यधुंद तरुण तिच्या मागोमाग आला आणि तिच्याशी लगट करू लागला. त्यामुळे ती तरुणी घाबरली. काही अंतरावर उभे असलेल्या सचिन यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने त्या तरुणाकडे आपला मोर्चा वळविला. त्याला पकडून महिला डब्यात तैनात असलेले पोलीस हवालदार व्ही. एस. शिंदे यांच्या हवाली केले. दरम्यान, झाला प्रकार लक्षात येताच डब्यातून प्रवास करणाऱ्या महिलाही एकवटल्या. त्यांनी त्या तरुणाला चोप देत त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.या प्रकरणी अटक केलेल्या तरुणाचे नाव शैलेश चव्हाण (२८) असे असून, तो मानखुर्द येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)