नाशिक : सुरक्षा दल व दहशतवाद्यांमधील चकमकीत शहीद झालेले जवान शंकर चंद्रभान शिंदे यांचे पार्थिव देवळाली कॅम्प येथे ठेवण्यात आले आहे. सोमवारी सकाळी त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.ॉ रविवारी जम्मू-काश्मीर येथून ओझर विमानळावर सायंकाळी ६ वाजता त्यांचे पार्थिव आणण्यात आले. त्यांना लष्कराचे जवान व अधिकाऱ्यांनी मानवंदना दिली. त्यानंतर त्यांचे पार्थिव देवळालीच्या मिलिटरी हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आले आहे.(प्रतिनिधी)
शहीद जवानावर आज अंत्यसंस्कार
By admin | Updated: February 15, 2016 04:02 IST