शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

हजारोंच्या उपस्थितीत शरद राव यांच्यावर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2016 01:00 IST

लढवय्ये कामगार नेते शरद राव यांच्यावर शनिवारी दुपारी हजारो नागरिकांच्या उपस्थित ओशिवरा स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुंबई - लढवय्ये कामगार नेते शरद राव यांच्यावर शनिवारी दुपारी हजारो नागरिकांच्या उपस्थित ओशिवरा स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांचे पुत्र व कामगार नेते शशांक राव यांनी चितेला अग्नी दिला. त्यानंतर झालेल्या शोकसभेत अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर व कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.गुरुवारी दुपारी चार वाजता त्यांचे विलेपार्ले येथील नानावटी रुग्णालयात निधन झाले होते. त्यांची कन्या शिल्पा कॅनडाहून परतल्यानंतर शनिवारी अंत्यसंस्कार करण्याचे ठरले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांनी शुक्रवारी रात्री गोरेगांव बांगूर नगर येथील जलनिधी सोसायटीमधील त्यांच्या घरी जाऊन त्यांचे चिरंजीव व कामगार नेते शशांक राव आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.शनिवारी सकाळी हजारो कामगारांच्या उपस्थितीत त्यांची अंत्ययात्रा निवासस्थानापासून निघाली. तत्पूर्वी आठ वाजता त्यांचा पार्थिव देह त्यांच्या जलनिधी सोसायटीच्या आवारात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. आपल्या या लाडक्या कामगार नेत्याचे हजारो कामगारांनी अंत्यदर्शन घेतले. शिक्षण मंत्रीविनोद तावडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर,खासदार गजानन कीर्तिकर, खासदार हुसेन दलवाई, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, माजी कामगार राज्यमंत्री व कामगार नेते सचिन अहिर, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, कामगार नेते आमदार भाई जगताप, कामगार नेते भूषण सामंत, कोलकाताहून आलेले कामगार नेते नूर अहमद, नागपूरहून आलेले कामगार नेते शब्बीर अहमद विद्रोही, दिल्लीवरुन आलेले कामगार नेते हरभजनसिंग सिंधू आणि अनेक मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. (प्रतिनिधी)