शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
4
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
5
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
6
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
7
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
8
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
9
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
10
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
11
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
12
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
13
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
14
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
15
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
16
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
17
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
18
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
19
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!

शहीद गावडेंवर आज अंत्यसंस्कार

By admin | Updated: May 24, 2016 02:57 IST

आंबोली-मुळवंदवाडी येथील शहीद जवान पांडुरंग महादेव गावडे यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी गोव्यातून आंबोली येथे येणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

आंबोली (जि.सिंधुदुर्ग) : आंबोली-मुळवंदवाडी येथील शहीद जवान पांडुरंग महादेव गावडे यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी गोव्यातून आंबोली येथे येणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. काहीकाळ पार्थिव घरात ठेवून सकाळी अकरा वाजता लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कुपवाडा जिल्ह्णातील चकड्रगमुल्ला येथे शनिवारी अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत गावडे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर रात्री त्यांचे श्रीनगर येथील रुग्णालयात निधन झाले. याबाबतची माहिती रविवारी सकाळी गावडे कुटुंबाला देण्यात आली होती. शहीद गावडे यांचे पार्थिव सोमवारपर्यंत येईल, असे यावेळी कुटुंबाला सांगण्यात आले होते. मात्र, सोमवारी याबाबतची अधिकृत घोषणा लष्कराच्या अधिकाऱ्यांनी केली. अंत्यसंस्कारासाठी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर हजर राहण्याची शक्यता आहे. मात्र, उशिरापर्यंत त्यांचा दौरा कार्यक्रम प्रशासनाकडे आला नव्हता. बेळगाव येथील १४ मराठा लाईफ इन्फन्ट्रीचे शंभर जवान सोमवारीच आंबोलीत आले आहेत. (प्रतिनिधी)