शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

फरार कैद्याला अटक

By admin | Updated: April 4, 2015 04:22 IST

पन्हाळा न्यायालयात साक्ष देण्यासाठी नेताना पोलिसांच्या डोळ्यांत चटणीपूड टाकून पळून गेलेला विजय ऊर्फ बबलू संजय जावीर (३५) याच्यासह त्याचे

कोल्हापूर : पन्हाळा न्यायालयात साक्ष देण्यासाठी नेताना पोलिसांच्या डोळ्यांत चटणीपूड टाकून पळून गेलेला विजय ऊर्फ बबलू संजय जावीर (३५) याच्यासह त्याचे साथीदार पिंटू जाधव व अंकुश गारड या तिघांना नांदेड येथे अटक करण्यात आली. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, आर्थिक गुन्हे शाखा व सायबर सेलच्या पथकाने नांदेड पोलिसांच्या मदतीने बुधवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.विजय जावीर हा बिंदू चौक सबजेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. एका चोरीच्या प्रकरणाची पन्हाळ्यातील प्रथमवर्ग न्यायालयात सुनावणी होती. त्यासाठी मुख्यालयातील दोन पोलीस गेल्या वर्षी ८ डिसेंबर रोजी सकाळी जावीरला घेऊन एसटीने पन्हाळ्यास गेले. स्टँडवरून भाडेकर बोळातून कोर्टाकडे जाताना त्याच्या साथीदारांनी पोलिसांच्या डोळ््यात चटणीपूड टाकली. त्याचा फायदा घेत जावीरने हेडकॉन्स्टेबल अशोक गंगाराम कोरवी यांना ठोसा देऊन जखमी केले व मोटारसायकलीवरून तो साथीदारांसह पसार झाला. या प्रकरणी दोन कॉन्स्टेबलना निलंबित करण्यात आले होते. पोलीस गेले चार महिने त्यांचा शोध घेत होते. (प्रतिनिधी)