शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘पुढील काळात मोठ्या प्रमाणावर इंधन तुटवडा’

By admin | Updated: January 18, 2017 02:24 IST

इंधनाचा साठा दिवसेंदिवस कमी होत चालला असून तेल उत्पादक कंपन्यांनीही उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : इंधनाचा साठा दिवसेंदिवस कमी होत चालला असून तेल उत्पादक कंपन्यांनीही उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाला येत्या काळात मोठा इंधन तुटवडा जाणवणार असून आतापासून इंधन बचत व संवर्धनासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी केले.केंद्र शासनाचे पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय, तेल उद्योगांचे राज्य समन्वयक व पेट्रोलियम संवर्धन संशोधन असोसिएशनतर्फे १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत ‘सक्षम’ (संरक्षण क्षमता महोत्सव) चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा कुलाबा येथील महानगरपालिकेच्या शाळेत पार पडला. या वेळी पाठक बोलत होते. याप्रसंगी पीसीआरएचे विभागीय संचालक रॉय चौधरी, तेल उद्योग समन्वय समितीचे विभागीय समन्वयक बी. के. सिंग, महाराष्ट्र समन्वयक ए. एल. कृष्णन, हिंदुस्थान पेट्रोलियमचे के. श्रीनिवास, शुभांकर सेन, सिद्धार्थ पांडा, महापालिका शाळेचे मुख्याध्यापक अमरसिंह मगर उपस्थित होते. पाठक म्हणाले की, पेट्रोलियम पदार्थाचा योग्य वापर करणे तसेच सौरऊर्जा, जैवऊर्जा, पवनऊर्जा आदी पर्यायी ऊर्जेचा वापर वाढविणे आवश्यक आहे. इंधन बचत व संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन समाजात जनजागृती निर्माण करणे आवश्यक असल्याचे पाठक म्हणाले. या वेळी इंधन बचतीसाठी व संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी शपथ घेऊन व मानवी साखळी बनवून इंधन बचतीचा संदेश दिला. (प्रतिनिधी)