शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

निबंधातून स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली

By admin | Updated: August 27, 2016 01:56 IST

मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे ९ ते २३ आॅगस्ट या कालावधीत महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले

मुंबई : भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा ७0 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे ९ ते २३ आॅगस्ट या कालावधीत महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. याचाच भाग म्हणून विरारच्या विवा महाविद्यालयाच्या महिला सक्षमीकरण कक्षातर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘विस्मृतीत गेलेले स्वातंत्र्यसैनिक’ या विषयावर आयोजित निबंधस्पर्धेत महाविद्यालयातील एकंदर १२६ विद्यार्थी सहभागी झाले होते.२३ आॅगस्ट रोजी महाविद्यालयाच्या वाचनालयात सकाळी ही स्पर्धा सुरू झाली. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात नेत्यांबरोबरच ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचाही मोठा सहभाग होता. मात्र काळाच्या ओघात त्यांचे हे योगदान विस्मृतीत गेले. आजच्या विद्यार्थी वर्गाला याचे ज्ञान व्हावे याच उद्देशाने या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अनेक अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांबाबतही विद्यार्थ्यांनी माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण निबंध या स्पर्धेत लिहिल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)