शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वेच्या २८ स्थानकांवर मोफत वाय-फाय सुविधा

By admin | Updated: May 17, 2017 00:41 IST

डिजीटल इंडिया हे स्वप्न साकार करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने बहुतांशी स्थानकावर मोफत वाय-फाय सेवा पुरवण्यास सुरुवात केली आहे. त्याच धर्तीवर कोकण रेल्वेच्या

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : डिजीटल इंडिया हे स्वप्न साकार करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने बहुतांशी स्थानकावर मोफत वाय-फाय सेवा पुरवण्यास सुरुवात केली आहे. त्याच धर्तीवर कोकण रेल्वेच्या २८ रेल्वे स्थानकांवर ही सेवा देण्यात येणार आहे. २ एमबीपीएस या स्पीडने कोकण रेल्वेच्या प्रवाशांना वाय-फाय सेवेचा आनंद घेता येणार आहे.कोकण रेल्वे विभागातील कोलाड ते मडुरे या स्थानकांदरम्यान २४ तास मोफ त वाय-फाय सुविधा देण्यात येणार आहे. प्रवाशांना मोबाईलच्या माध्यमातून नाव आणि मोबाईल क्रमांक नोंदणी केल्यानंतर ओटीपी (वन टाईम पासवर्ड) द्वारे वाय-फाय सेवेचा आनंद घेता येणार आहे. मोठ्या स्थानकांत ३०० तर लहान स्थानकांत १०० प्रवाशांना या सेवेचा फायदा होणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू लवकरच मोफत वाय-फाय सेवेचे उद्घाटन करणार आहे.