शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना पुण्यात मोफत शिक्षण

By admin | Updated: November 16, 2015 03:46 IST

मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ३२५ मुलामुलींना भारतीय जैन संघटना पुढील शिक्षणासाठी पुण्यात आणणार असून, त्यांची सर्व व्यवस्था मोफत करण्यात येणार आहे़

पुणे : मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ३२५ मुलामुलींना भारतीय जैन संघटना पुढील शिक्षणासाठी पुण्यात आणणार असून, त्यांची सर्व व्यवस्था मोफत करण्यात येणार आहे़ भारतीय जैन संघटनेतर्फे मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात २०१५मध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या ४२२ कुटुंबांची प्रत्यक्ष भेट घेऊन पाहणी करण्यात आली. त्यांच्या घरात शिक्षण घेणाऱ्या मुलांची माहिती घेण्यात आली. या कुटुंबांना कशा प्रकारच्या मदतीची गरज आहे, हे समजून घेण्यात आले. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे व्यापक सर्वेक्षण केल्यानंतर त्यातून ३२५ मुलांच्या पुढील शिक्षणाची व्यवस्था होण्याची गरज लक्षात आली. त्यानुसार १९३ मुले आणि १३२ मुलींची निवड करण्यात आली. (प्रतिनिधी)दुष्काळ व डोक्यावरील छत्र हरपल्याचा परिणाम या मुलामुलींच्या मनावरही झाला आहे़ त्यादृष्टीने त्यांचे मानसिक समुपदेशन करण्यात येणार आहे़ मुलांचे शैक्षणिक पुनर्वसन करून त्यांची सर्वांगीण प्रगती करण्याचे उद्दिष्ट आहे. - शांतीलाल मुथा, संस्थापक अध्यक्ष, भारतीय जैन संघटना