शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

एकाच कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या

By admin | Updated: March 21, 2017 03:30 IST

एकाच कुटुंबातील पती-पत्नी व दोन मुलांची रविवारी रात्री अत्यंत निर्दयपणे धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना भादली बुद्रूक येथे उघडकीस

जळगाव : एकाच कुटुंबातील पती-पत्नी व दोन मुलांची रविवारी रात्री अत्यंत निर्दयपणे धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना भादली बुद्रूक येथे उघडकीस आली आहे. हत्येबाबत काहीही सुगावा लागत नसल्याने पोलीसही चक्रावले आहेत. घटनास्थळावरील स्थिती काळजाचा थरकाप उडविणारी होती.प्रदीप सुरेश भोळे (४५), संगीता (३५), दिव्या (६) व चेतन (४) यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने घाव घालून त्यांची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली. भोळे यांच्या घरात सोमवारी सकाळी मोबाइलची रिंग वाजत होती. बराच वेळ रिंग वाजत होती, त्यामुळे शेजारी राहणाऱ्या भोळे यांच्या चुलत काकू अलका भोळे घराकडे गेल्या. आवाज दिल्यानंतर घरातून प्रतिसाद मिळाला नाही, त्यांनी दरवाजा ढकलल्यानंतर भोळे कुटुंबीय रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. घटनेची माहिती गावात पोहोचताच सर्व गावकरी तेथे गेले.भोळे यांच्याकडे तीन बिघे कोरडवाहू शेती होती. त्याचबरोबर ते स्वयंपाक कारागीर होते. घराचे बांधकाम व स्वत:चे हॉटेल सुरूकरण्यासाठी गावातील महेश पाटील यांना सहा लाखांना त्यांनी शेती विकली होती. तीन दिवसांपूर्वीच त्याची सौदापावती झाली. पाटील यांनी भोळे यांना ५० हजारांचा धनादेश व रोख ३५ हजार रुपये तीन ते चार टप्प्यांत दिले होते. रविवारीही पाच हजार रुपये दिले होते. (प्रतिनिधी)सारेच अनाकलनीयभोळे यांचे कुडाचे व पत्र्याचे घर आहे. दोन्ही बाजूंनी घरे असल्याने भिंती सामायिक आहेत. घरातील भांडे पडले तरी बाहेर आवाज येतो, मात्र चौघांची हत्या झाल्यानंतरही त्याचा आवाज कसा आला नाही, हे अनाकलनीय आहे.महिलेच्या गुप्तांगावर हल्लाहल्लेखोरांनी भोळे यांच्या डोक्यात तसेच मानेवर वार केले. दिव्या व चेतन यांच्या डोक्यात घाव घातला तर भोळेंच्या पत्नीवर डोक्यासह गुप्तांगावर घाव घातले आहेत. हे कुऱ्हाडीचे घाव असावेत, असे पोलिसांचे म्हणणे होते.