शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

चार हजार रु ग्णांसाठी ‘जीवनदायी’ ठरली आधार

By admin | Updated: November 28, 2014 01:03 IST

गोरगरिब रु ग्णांसाठी आशेचा किरण ठरलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत वर्षभरात नागपुरातील ४ हजार १५४ रुग्णांना उपचार मिळाला आहे. यात कर्करोगाच्या रुग्णांसाठी ही योजना खरी

मेडिकलमध्ये सर्वात जास्त रुग्णांची नोंदनागपूर : गोरगरिब रु ग्णांसाठी आशेचा किरण ठरलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत वर्षभरात नागपुरातील ४ हजार १५४ रुग्णांना उपचार मिळाला आहे. यात कर्करोगाच्या रुग्णांसाठी ही योजना खरी जीवनदायी ठरली आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा दुसरा टप्पा २१ नोव्हेंबर २०१३ पासून संपूर्ण राज्यात सुरू झाला. नागपूर जिल्ह्यात ही योजना तीन शासकीय रुग्णालयांसोबतच निवडक ३६ खासगी इस्पितळांमध्ये सुरू आहे. या योजनेत ९७२ आजारांवर उपचारासाठी सुरक्षेचे कवच दिले. मागील वर्षभरात एकट्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) या योजनेच्या केंद्रावरून ४ हजार १५४ जणांन उपचार घेतले. या रु ग्णांवर उपचाराच्या मोबदल्यात विमा कंपनीने आतापर्यंत ३ कोटी ३५ लाख रु पये दिले आहेत. याशिवाय अद्याप ५४ लाख रु पयांची बिले मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या बिलांमध्ये १०२ रु ग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, १३ लाख रुपयांची बिले विमा कंपनीने अगदीच क्षुल्लक कारणे देऊन प्रलंबित ठेवली आहे. या उपचाराचा फटका मेडिकलला बसला आहे. विमा कंपनी विविध कारणे देऊन बिले ना मंजूर करीत असल्याने याचा फटका आता रुग्णांनाही बसत आहे. ३ हजार ८२६ कर्करोगाच्या रुग्णांना लाभया योजनेत ३ हजार ८२६ कर्करोग रुग्णांनी मागील वर्षी उपचार घेतला. रेडिएशनच्या ३४९, अस्थिरोगाच्या१४६ , ट्रमाच्या ३३० यासह इतरही आजाराच्या रुग्णांनीही लाभ घेतला. मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात १ हजार २४४ रुग्णांवर तर मेयोमध्ये ६१० रुग्णांवर उपचार करण्यात आले. वर्षभरात या तिन्ही शासकीय रुग्णालयांमध्ये ५ हजार ४६९ रुग्णांवर उपचार झाले. (प्रतिनिधी)