शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तान भारताला सोपवणार?; मुलगा तल्हा सईदचा खुलासा
2
रशियानं बदला घेतला, युक्रेन जबरदस्त हादरला! ४०० हून अधिक ड्रोन अन् ४० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा कहर, झेलेन्स्की संतापले
3
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
4
मस्क-ट्रम्प वादात स्टारलिंकसाठी मोठी बातमी! भारताने लायसन दिले...
5
रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश
6
IND vs ENG : पतौडी ट्रॉफी आता तेंडुलकर-अँडरसन नावाने ओळखली जाणार! गावसकर नाराज, कारण...
7
पाण्यासाठी पाकिस्तानकडून विनवण्या, एक-दोन नव्हे चारवेळा पाठवलं पत्र! पण... 
8
तिसऱ्या मुलासाठी प्रसूती रजा नाकारली पण सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय
9
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
10
'मी हा अध्याय संपवत आहे' टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू तडकाफडकी निवृत्त!
11
Makarand Anaspure : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मकरंद अनासपुरेंनीही केलं होतं भाष्य, म्हणालेले की, "मराठी माणूस..."
12
Narendra Modi : "तो कुटुंबासाठी कष्ट करत होता, दहशतवाद्यांनी त्याला मारलं"; आदिलच्या आठवणीत मोदी भावुक
13
आजीच्याच शाळेत जातोय नातू...! पृथ्वी अंबानीच्या शाळेचे नाव काय, फी किती? डोळेच विस्फारतील...
14
'मला अशा मुली आवडत नाहीत, ज्या...'; भाजप नेत्याचे कपड्यांबद्दल वादग्रस्त विधान
15
Lord Hanuman : हनुमंताला पाच भाऊ होते, तेही विवाहित; काय होती त्यांची नावे? जाणून घ्या!
16
iPhone युजर्ससाठी खूशखबर! ट्रम्प यांच्या धमकीनंतरही Apple नं टाटांना सोपावलं दुरुस्तीचं काम
17
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ
18
Gold Price Today: सोनं झालं स्वस्त, खरेदीपूर्वी जाणून घ्या काय आहेत नवे दर?
19
पाकिस्तानने हेरगिरीसाठी महिलांचीच निवड का केली? गद्दार तुफैल-हारूनने चौकशीत सांगून टाकलं!
20
आधी आईनं गळा आवळला, त्यानंतर मामानं...; बारावीत शिकणाऱ्या मुलीसोबत घडलं भयंकर!

फरासखाना बॉम्बस्फोट प्रकरणातील चार दहशतवाद्यांना अटक

By admin | Updated: February 18, 2016 07:03 IST

मध्य प्रदेशातील खांडवा कारागृहातून पसार झालेल्या तसेच पुण्याच्या फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात बॉम्बस्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांपैकी चौघांना गुप्तचर यंत्रणा,

पुणे : मध्य प्रदेशातील खांडवा कारागृहातून पसार झालेल्या तसेच पुण्याच्या फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात बॉम्बस्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांपैकी चौघांना गुप्तचर यंत्रणा, ओडिशा, तेलंगणा पोलिसांतर्फे ओडिशामधील संयुक्त कारवाईत पकडण्यात आले. गेल्या वर्षी दोन दहशतवादी आंध्र प्रदेशात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाले होते. दहशतवाद विरोधी पथकाची (एटीएस) दोन पथके ओडिशा येथे रवाना झाली आहेत.शेख मेहबूब ऊर्फ गुड्डू शेख ऊर्फ इस्माईल (३०), अमजद रमजान खान (३५), झाकीर हुसैन बद्रुल हुसैन ऊर्फ सादिक (३३) , मोहम्मद सलिक ऊर्फ सल्लू अब्दुल हकीम (३२) अशी त्यांची नावे आहेत. (प्रतिनिधी)