शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

म्हात्रे हत्येप्रकरणी आणखी चौघे अटकेत

By admin | Updated: March 3, 2017 05:50 IST

ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी पथकाने आणखी चौघांना अटक केल्याने या प्रकरणी कथित आरोपींची संख्या सात झाली आहे.

ठाणे : भिवंडी महापालिकेतील काँग्रेस गटनेते मनोज म्हात्रे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी पथकाने आणखी चौघांना अटक केल्याने या प्रकरणी कथित आरोपींची संख्या सात झाली आहे. त्या चौघांना न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या चौकडीचा म्हात्रेंच्या हत्येत सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, त्यामध्ये चॉपरने हल्ला करणाऱ्याचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. फेब्रुवारीत ठाणे महापालिका निवडणुकीचे पडघम सुरू असताना भिवंडीत म्हात्रे यांची रात्रीच्या सुमारास हल्लेखोऱ्यांनी गोळ्या झाडून आणि चॉपरने वार करून निर्घृण हत्या केली होती. ही हत्या त्यांच्या पुतण्याने केल्याचा आरोप आहे. याचदरम्यान, या हत्येप्रकरणी दिवसेंदिवस राजकीय हस्तक्षेप वाढू लागल्याने हे प्रकरण ठाणे गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर ठाणे खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.टी. पाटील यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारावर म्हात्रे यांचा अंगरक्षक जिग्नेश पटेल याला अटक केली. यातच आता ठाणे खंडणी पथकाने वज्रेश्वरीतून गणेश गोपीनाथ पाटील (३०), विशू उर्फ विश्वपाल बाळाराम पाटील (२९) तर भिवंडी खारबाव येथून शंकर झा (३८) आणि विद्येश सुदाम पाटील (३७) अशा चौघांना बुधवारी अटक केली. यामध्ये गणेशने चॉपरने म्हात्रे यांच्यावर हल्ला चढवला होता. विशूने मारेकऱ्यांना पळून जाण्यास मदत केली होती. तर विद्येशने या हत्येसाठी हत्यारे पुरवली असून, हत्येचा कट रचताना चौघे उपस्थित होते. तसेच हे चौघे जण प्रशांत म्हात्रेसाठी काम करीत होते. मात्र, म्हात्रे यांच्यावर गोळीबार करणारा अद्यापही फरार आहे. अटकेतील चौघांना गुरुवारी न्यायालयाने १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)