शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या चार अल्पवयीन मुली पोलिसांच्या ताब्यात

By admin | Updated: June 19, 2017 01:27 IST

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून बेपत्ता झालेल्या चार अल्पवयीन मुलींना शहर पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट (जि. अकोला) : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून बेपत्ता झालेल्या चार अल्पवयीन मुलींना शहर पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले. यासंदर्भात येथील एका महिलेची चौकशी पोलीस करीत आहेत.अकोट शहर पोलिसांनी काही भागांत राबविलेल्या शोधमोहिमेदरम्यान अमिनपुरा येथे रशिदाबी हिच्या घरी बाहेरगावच्या चार ते पाच अल्पवयीन मुली असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी तपास केला असता ५ ते १२ वर्षे या वयोगटातील चार मुली रशिदाबी हिच्या घरी आढळल्या.या मुलींची अधिक चौकशी केली असता त्या मालेगाव (जि. नाशिक) येथून आल्या असल्याचे समजले. शहानिशा करण्याकरिता अकोट शहर पोलिसांनी संपर्क साधला असता मालेगाव पोलीस ठाण्यात या चार अल्पवयीन मुली बेपत्ता असल्याची नोंद दाखल असल्याचे स्पष्ट झाले. मालेगाव पोलिसांचे पथक मुलींना ताब्यात घेण्याकरिता येत असल्याचे ठाणेदार सी.टी. इंगळे यांनी सांगितले.