शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळा मार्गाचा चौपदरीकरण सव्र्हे

By admin | Updated: July 9, 2014 02:13 IST

रेल्वे अर्थसंकल्पात कसारा-इगतपुरी आणि कजर्त-लोणावळा या 16 ते 2क् किमीच्या घाट सेक्शनमध्ये चौपदरीकरण सव्र्हेक्षणाची घोषणा केली.

ठाणो :  रेल्वे अर्थसंकल्पात कसारा-इगतपुरी आणि कजर्त-लोणावळा या 16 ते 2क् किमीच्या घाट सेक्शनमध्ये चौपदरीकरण  सव्र्हेक्षणाची घोषणा केली. त्या निर्णयाचे या मार्गावर कार्यरत असणा:या रेल्वे कर्मचा:यांसह हजारो रेल्वे प्रवाशांनी स्वागत केले आहे. 
कसारा-इगतपुरी हा 16 किमीचा घाट सेक्शन असून, यामध्ये सध्या 3 लाइन आहेत. त्यापैकी अप/डाऊन मार्गाच्या मध्ये असलेल्या लाइनला कॉमन लाइन म्हटले जाते. तो मार्ग आपात्कालीन स्थितीत वापरला जातो. घाट सेक्शन असल्याने या ठिकाणी बहुतांशी रोजच या मार्गाची गरज भासते. मुख्यत्वेकरून मालवाहतूक होत असतांना ओव्हर लोडमुळे अथवा अन्य तांत्रिक कारणांमुळे मालगाडय़ा ठिकठिकाणी कधी अप तर कधी डाऊनवर फेल होतात. अशा वेळेस ही तिसरी लाइन उपयोगात आणली जाते. त्यामुळे अनेकदा मालगाडय़ांसह लांबपल्याच्या प्रवासी वाहतूक करणा:या शेकडो गाडय़ांवरही विपरीत परिणाम होतो.  त्यासाठी ही चौथी लाइन होणो अत्यावश्यक असल्याचे मत इगतपुरीमधील या ट्रॅकवर कार्यरत असणा:या अभियंत्यांनी स्पष्ट केले.  
मालगाडीसह अन्य गाडय़ांच्या इंजिन ड्रायव्हरच्यासाठीही हा मार्ग महत्त्वाचा असल्याचे सांगण्यात आले. सध्या जी मिडल लाइन आहे ती दोन्ही दिशांच्या वाहतुकीसाठी वापरात आणली जाते. परिणामी त्या मार्गावर सर्व सिग्नल एकाच दिशेने आहेत. ही तांत्रिक अडचण मुख्यत्वेकरून इंजिन ड्रायव्हरची (पायलट्सची) होत असते. तो त्रसही कमी होईल. 
सध्या त्यांचा तांत्रिकदृष्टय़ा होणारा गोंधळही कमी होईल आणि प्रवासही सुटसुटीत होईल. कर्जत-लोणावळा मार्गावरही अशीच समस्या असून, ती लवकरच सुटणार असल्याने या निर्णयाचे स्वागत केले.  (प्रतिनिधी)
 
रेल्वेमंत्र्यांचा हा निर्णय स्वागतार्ह असून, त्याची अंमलबजावणी तातडीने होणो अत्यावश्यक आहे. 
- अनिता झोपे, अध्यक्षा : कल्याण-कसारा रेल्वे पॅसे. असो.
 
 या घोषणोमुळे घाट सेक्शनमधील कर्मचा:यांचा जीव भांडय़ात पडला आणि गोंधळामुळे वेठीस धरल्या जाणा:या हजारो प्रवाशांनाही दिलासा मिळाला.
- नितीन परमार, कर्जत रेल्वे प्रवासी संस्था