शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

पानसरेंच्या हत्येत चार मारेकरी - हर्षद निंबाळकर

By admin | Updated: June 17, 2017 00:13 IST

ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांची हत्या चार मारेकऱ्यांनी केल्याचा दावा सरकारी वकील अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांनी सुनावणीवेळी केला. शुक्रवारी जिल्हा न्यायाधीश

- लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांची हत्या चार मारेकऱ्यांनी केल्याचा दावा सरकारी वकील अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांनी सुनावणीवेळी केला. शुक्रवारी जिल्हा न्यायाधीश क्रमांक चार एल. डी. बिले यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक संशयित समीर विष्णू गायकवाड याच्याविरोधात प्रथमदर्शनी भक्कम पुरावे असून, प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळख परेडमध्ये समीरला ओळखले आहे. त्यामुळे समीरला जामीन मंजूर करू नये, अशी मागणी निंबाळकर यांनी केली. यावर समीरच्या जामीन अर्जावर उद्या, शनिवारी निर्णय देऊ, असे न्या. बिले यांनी सांगितले.सरकारतर्फे निंबाळकर यांनी सुमारे अडीच तास युक्तिवाद केला. समीर गायकवाडला एका साक्षीदाराने ओळखले आहे. हा साक्षीदार घटनेदिवशी म्हणजे १६ फेब्रुवारी २०१५ रोजी सायकलवरून घटनास्थळावरून शिकवणीच्या शिक्षिकांकडे जात होता. त्यावेळी त्याने संशयित आरोपीला पाहिले होते. त्यानंतर ही माहिती त्याने शिकवणीच्या शिक्षिका, त्याचे क्लासमधील मित्र आणि आई-वडील यांना सांगितली होती. समीरला अटक केल्यानंतर ओळख परेडमध्ये त्या साक्षीदाराने समीरला ओळखले, याकडेही निंबाळकर यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.समीरला जामीन देऊ नकायापूर्वी समीरचा जामीन अर्ज जिल्हा व उच्च न्यायालयाने फेटाळला आहे़ त्यामुळे त्याला जामीन मंजूर करू नये, अशी मागणी अ‍ॅड़ निंबाळकर यांनी न्यायालयात केली़