शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

केदारनाथ यात्रेत चौघांचा मृत्यू

By admin | Published: May 07, 2017 5:09 AM

महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील यात्रेकरूंना घेऊन गंगोत्रीहून केदारनाथकडे जाणारी एक मॅटॅडोर व्हॅन शनिवारी उत्तराखंडच्या

न्यू टेहरी : महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील यात्रेकरूंना घेऊन गंगोत्रीहून केदारनाथकडे जाणारी एक मॅटॅडोर व्हॅन शनिवारी उत्तराखंडच्या टेहरी जिल्ह्यात खोल दरीत कोसळून चौघांचा मृत्यू झाला.टेहरीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक एन. एस. नापालचाल यांनी सांगितले की, चांगौरा येथे झालेल्या या अपघातात मॅटोडोरच्या चालकासह आणखी सहाजण जखमी झाले असून त्यांना इस्पितळात दाखल केले गेले आहे. पोलिसांनी मृतांची नावे चंद्रकांत काळकर (६१), त्यांच्या पत्नी कुंदा काळकर (५०), मीनाताई (४८) आणि संजय पटिओ (५७) अशी दिली. जखमींमध्ये पूनादेवी (५), सुधाकर मुरारी (५५), सतीश (५७), वासुदेव राऊत (४५), अर्चना (५१), आर्य (१५) आणि ड्रायव्हर शहनाझ (२५) यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)