शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

नदीपात्रात चार अल्पवयीन मुलं बुडाली

By admin | Updated: May 27, 2017 13:58 IST

नाशिकमधील पळसे शिवारात दारणा नदीच्या पात्रात पोहोण्यासाठी गेलेल्या चार मित्रांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. यातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 27 - नाशिकमधील पळसे शिवारात दारणा नदीच्या पात्रात पोहोण्यासाठी गेलेल्या चार मित्रांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते नदीत बुडाले आगेत. हे चारही जण अल्पवयीन असल्याची माहिती आहे. चार जणांपैकी दोघांचा मृतदेह अग्निशमन दलाच्या सापडले आहेत. अन्य दोन जणांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  पळसे स्मशानभूमीजवळ दारणा नदीपात्रात पोहोण्यासाठी दारणा संकुलामधील चार मित्र शुक्रवारी दुपारी गेले होते. या चार जणांना नदीपात्रात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे गटांगळ्या खाऊन चौघेही बुडाले.

शनिवारी सकाळी नदीकाठालगत त्यांचे कपडे आढळून आल्यानंतर चौघेही नदीत बुडाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. स्थानिकांनी याबाबतची माहिती अग्निशमन दलाला तातडीनं कळवली.  दरम्यान, काही वेळेतच जवानांनी बोटीच्या सहाय्याने नदीपात्रात बुडालेल्या मुलांचा शोध घेण्यास सुरूवात केली.

यावेळी दोन मुलांचा मृतदेह जवानांनी नदीपात्रातून बाहेर काढले.   सुमीत राजेंद्र भालेराव (१५), कल्पेश शरद माळी (१४) असे मृतांची नावं आहेत.  उर्वरित दोघांचा नदीपात्रात जवानांकडून शोध घेतला जात आहे. रोहित आधार निकम, गणेश रमेश डहाळे ही दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत.