शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

उद्याने आणि मोकळ््या जागांवर ‘फोर-जी’टॉवर !

By admin | Updated: November 7, 2015 01:15 IST

मुंबईतील उद्याने आणि मोकळ्या जागांवर ‘फोर-जी’ टॉवर्स उभारण्याचा रिलायन्सचा मार्ग मोकळा झाला आहे. रिलायन्स ‘फोर-जी’ टॉवर्सच्या मंजुरीच्या फेरविचारणीची काँँग्रेसकडून

मुंबई : मुंबईतील उद्याने आणि मोकळ्या जागांवर ‘फोर-जी’ टॉवर्स उभारण्याचा रिलायन्सचा मार्ग मोकळा झाला आहे. रिलायन्स ‘फोर-जी’ टॉवर्सच्या मंजुरीच्या फेरविचारणीची काँँग्रेसकडून करण्यात आलेली मागणी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे येथे तब्बल ४७५ टॉवर्स उभारण्यात येणार आहेत.मुंबई शहर आणि उपनगरांत ‘टू-जी’ आणि ‘थ्री-जी’ मोबाइल टॉवर्सहून वादळ उभे राहिले असतानाच आता रिलायन्सच्या ‘फोर-जी’ टॉवर्सचा मार्ग मोकळा झाल्याने वादात आणखी ठिणगी पडली आहे. या पूर्वीही चेंबूर आणि शिवडी येथे उभारण्यात येत असलेल्या ‘फोर-जी’ टॉवर्सचा मुद्दा पेटला होता. आणि यावर चेंबूरसह शिवडीमधील नागरिकांनी आक्षेप घेत आंदोलने हाती घेतली होती. आंदोलनाला राजकीय पाठबळ मिळाल्याने नागरिकांनाही हायसे वाटले होते. परंतु आता रिलायन्सच्या ‘फोर-जी’ टॉवर्सच्या फेरविचाराची काँग्रेसची मागणी शिवसेना-भाजपाने फेटाळून लावल्याने हा मुद्दा पुन्हा एकदा पेटणार आहे. मोबाइल टॉवर्समुळे होत असलेल्या रेडिएशनमुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याचा दावा करीत त्यावर कायमच आक्षेप घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)मुंबईत १,१०६ मोकळ्या भूखंडांवर मोबाइल टॉवर उभारण्यात येणार आहेत. याचा फटका माटुंगा, चेंबूर, सायन, भांडुप, घाटकोपर, मुलुंड येथील नागरिकांना बसणार आहे.