शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते घोटाळा प्रकरणात कंत्राट कंपनीचे चार सुपरवायझर अटकेत

By admin | Updated: June 19, 2016 21:52 IST

महानगरपालिकेच्या रस्ते घोटाळा प्रकरणातील लेखा परीक्षण कंपनीच्या दहा जणांना अटक करण्यात आले.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 19 - महानगरपालिकेच्या रस्ते घोटाळा प्रकरणातील लेखा परीक्षण कंपनीच्या दहा जणांना अटक करण्यात आले. त्यापाठोपाठ रस्ता दुरुस्तीचे कंत्राट घेणाऱ्या कंत्राट कंपनीच्या ४ सुपरवायझरला अटक करण्यात आली आहे. संजय दिनानाथ सिंग (जे.कुमार-के. आर. कन्स्ट्रक्शन), सुनील चव्हाण (रेल्कॉन-आर. के. मधानी), संदिप जाधव(आरपीएस-के. आर. कन्स्ट्रक्शन), संथनवेल वेलमणी(आर. के. मधानी अ‍ॅण्ड कंपनी) अशी अटक सुपरवायझरची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना ३१ जूनपर्यंत पोलीस कोठडीत धाडले आहे. मुंबई महानगर पालिकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरुन या कंत्राट कंपन्यांनी महानगर पालिकेस आरएफआय (रिक्वेस्ट फॉर इन्स्पेक्शन) आणि मोगम बिले सादर केली. ही सर्व कागदपत्रे आणि बीले एसजीएस इंडीया प्रा.लि. आणि इंडियन रजिस्टर आॅप शिपिंग या दोन कंपनीच्या लेखा परीक्षकांनी प्रमाणित करुन सादर केली होती. मात्र प्रत्यक्षात रस्ते बांधणी आणि दुरुस्ती झालीच नाही. यातच तब्बल ३५२ कोटींचा घोटाळा करण्यात आला. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी मागील आठवड्यात १० लेखा परीक्षकांना अटक केली होती. परिमंडळ एकचे उपायुक्त मनोजकुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्ते बांधणीसाठी ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणे काम सुरू आहे की नाही, हे पाहण्याची मुख्य जबाबदारी या चौघांची होती. तपासानुसार या चौघांनी ही जबाबदारी पार पाडलेली नाही, असे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली.