शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवस भरतीचे...

By admin | Updated: July 14, 2014 03:20 IST

पावसाने आपला जोर कायम ठेवला असतानाच या आठवड्यातील सलग चार दिवस मुंबईच्या समुद्राला मोठी भरती येणार आहे

मुंबई : पावसाने आपला जोर कायम ठेवला असतानाच या आठवड्यातील सलग चार दिवस मुंबईच्या समुद्राला मोठी भरती येणार आहे. भरतीदरम्यानच्या लाटांची उंची ५ मीटर एवढी असणार असून, समुद्र खवळलेला राहणार असल्याने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, नैर्ऋत्य मोसमी पावसाची उत्तरीसीमा रविवारी आणखी उत्तरेकडे सरकली आहे. नैर्ऋत्य मोसमी पाऊस गुजरात आणि राजस्थानच्या आणखी भागात पुढील दोन ते तीन दिवसांत दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. शिवाय वायव्य बंगालचा उपसागर आणि लगतच्या पश्चिम बंगाल आणि ओरिसाच्या भागात असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता वायव्य बंगालचा उपसागर व लगतच्या ओरिसा, पश्चिम बंगालच्या भागात आहे. समुद्रसपाटीवर गुजरात आणि केरळच्या किनाऱ्यालगत असलेला कमी दाबाचा पट्टा कायम आहे. पाणी वाचविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर!भविष्यातील पाणीटंचाईचा विचार करत महापालिका प्रशासनाने आता सोशल मीडियाद्वारेही पाणीबचतीचे आवाहन करण्याचा निर्णय घेतला आहे. एसएमएसद्वारेही पाणीबचतीचा संदेश देण्याचे ठरविले. तसेच व्हॉट्स अ‍ॅप आणि यूट्युबवरही पाणीबचतीचा संदेश देण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (प्रतिनिधी)