शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

तलावात बुडून चार मुलांचा मृत्यू

By admin | Updated: November 9, 2016 17:23 IST

शहरालगत वाशिम रस्त्यावर असलेल्या चमेली तलावात पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान घडली.

ऑनलाइन लोकमत
मंगरुळपीर, दि. 09 - शहरालगत वाशिम रस्त्यावर असलेल्या चमेली तलावात पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
मंगरुळपीर शहरालगत असलल्या अशोक नगर भागातील रहिवासी बालके रोशन भगत (९), जिवन भगत (१०), रोहण अडाखे (११)  व आशुतोष बेलखेडे (१५) हे चौघेही वाशिम रस्त्याच्या बाजुला असलेल्या शेतशिवारातील चमेली तलावाकडे बक-या चारण्याकरिता गेले होते. बक-या चारतांना तलावात पोहण्याबाबत विचार करुन ते तलावात उतरले. यांच्यासोबत अधिक एक मुलगा असल्याची चर्चा घटनास्थळी होती. हे चौधेही तलावात पोहत असतांना बुडत असल्याचे सोबत असलेल्या मुलाला कळाल्याने त्याने घरी येवून सांगितले. मुलाने दिलेल्या माहितीच्या आधारावर परिसरातील नागरिकांनी तलावाकडे धाव घेतली. तलावात मुलांचा शोध घेण्यात आला तेव्हा चारही जणांचे मृतदेह आढळून आलेत. सदर बाब उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, तहसीलदार के.बी. सुरडकर, ठाणेदार रमेश जायभये यांना कळल्याबरोबर घटनास्थळी भेट दिली. तलावातून मुलांचे मृतदेह काढण्यासाठी शेख हसन, शेख उस्मान, सैय्यद नासिर सैय्यद जब्बार, संदिप हरिहर, सागर मानेकर, मुकेश पठाळे, संतोष गावंडे, गणेश काळे इत्यादींनी सहकार्य केले.  मुलांचे मृतदेह तलावातून बाहेर काढल्याबरोबर नातेवाईकांचा घटनास्थळावर एकच आक्रोश होता. सोबत असलेला पाचवा मुलगा कोण होता याबाबत पोलीस विभाग व परिसरातील नागरिक चुप्पी साधून आहेत