शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

खासगी बस उलटून चौघांचा मृत्यू

By admin | Updated: July 8, 2016 21:50 IST

वर्धा मार्गावरील टाकळघाट फाटा परिसरात नागपूरहून वर्धेकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरचालकाने वर्धेहून नागपूरकडे येणाऱ्या खासगी बसला कट मारला

१२ जण जखमी : टाकळघाट फाटा परिसरातील अपघातटाकळघाट (नागपूर) : नागपूर - वर्धा मार्गावरील टाकळघाट फाटा परिसरात नागपूरहून वर्धेकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरचालकाने वर्धेहून नागपूरकडे येणाऱ्या खासगी बसला कट मारला. त्यामुळे बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रोडच्या कडेला उलटली. यात चौघांचा मृत्यू झाला असून, १२ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बसचालक व वाहकाचा समावेश आहे. ही घटना एमआयडीसी (बुटीबोरी) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-वर्धा मार्गावरील टाकळघाट फाटा परिसरात शुक्रवारी घडली.कोमल ज्ञानेश्वर तेलरांधे (२९, रा. केळझर, जिल्हा वर्धा), विलास मारोतराव गुळे (४०, रा. सावंगी, आसोला, जिल्हा नागपूर), बसचालक मंगेश दामोदर सालोडकर (२२, रा. पेंढरी, मध्य प्रदेश) व वाहक मारोती तुळशीराम काळबांडे (४०, रा. रामबाग, नागपूर),अशी मृतांची नावे आहे. हे सर्वजण एमएच-३२/बी-४२२१ क्रमांकाच्या खासगी बसने वर्धेहून नागपूरला येत होते. या बसमध्ये अंदाजे २० प्रवासी प्रवास करीत होते. या अपघातामुळे घटनास्थळाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे नागपूर - वर्धा मार्गावरील वाहतूक एक तास ठप्प झाली होती.