शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

चार बोगस डॉक्टरांना अटक

By admin | Updated: April 27, 2015 03:53 IST

शहरातील अशिक्षित गिरणी कामगार व गरीब रुग्णांच्या असहाय्यतेचा फायदा घेत त्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या चार बोगस डॉक्टरांना पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

भिवंडी : शहरातील अशिक्षित गिरणी कामगार व गरीब रुग्णांच्या असहाय्यतेचा फायदा घेत त्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या चार बोगस डॉक्टरांना पोलिसांनी गुरुवारी अटक केली.गेल्या वर्षभरापासून टेमघर-भादवड परिसरांत बोगस डॉक्टर बेकायदेशीरपणे व्यवसाय करीत असल्याच्या तक्रारी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे येत होत्या. परंतु, या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध बहाणे करीत कारवाई करण्यास टाळाटाळ केली होती. शनिवारी मनपाचे डॉक्टर जयंत धुळे यांनी आपल्या पथकासह शांतीनगर पोलीस ठाण्याच्या सहकार्याने टेमघर-भादवड परिसरांत चार ठिकाणी धाड टाकली. त्या प्रसंगी रुग्णांवर उपचार करण्याचा कोणताही परवाना नसताना अ‍ॅलोपथी औषधे बाळगून बोगसपणे वैद्यकीय व्यवसाय करताना वीरेंद्रकुमार कैलासनाथ पटेल, गोविंद कैलास भारद्वाज, लक्ष्मणकुमार रामप्रवेश मेहता व मुन्नालाल छबीराज यादव हे चार जण आढळून आले. या चौघांविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. (प्रतिनिधी)