शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

तलावातील चारही मृतदेह सापडले

By admin | Updated: June 14, 2014 04:50 IST

तालुक्यातीलजोडतळा शिवारातील पाझर तलावामध्ये बुडालेल्या तीन बहिणींसह पित्याचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना शुक्रवारी पहाटे यश आले

हिंगोली : तालुक्यातीलजोडतळा शिवारातील पाझर तलावामध्ये बुडालेल्या तीन बहिणींसह पित्याचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना शुक्रवारी पहाटे यश आले. दरम्यान, आपल्या तिन्ही मुलींचा घातपात झाल्याचा जवाब आई मंगलाबाई पवार हिने दिल्यामुळे संशयावरून सहा आरोपींविरूद्ध खुनासह अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सुनील लांजेवार यांनी दिली. हिंगोली तालुक्यातील जोडतळा व हिरडी या गावांदरम्यान असलेल्या पाझर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या मंदाकिनी (१८), पूजा (१६), पूनम पवार (१४) बुडू लागल्याने त्यांची लहान बहीण कोमल पवार हिने वडील सुंदरसिंग पवार यांना तेथे बोलावून आणले. त्यांनी पाण्यात उडी मारून मुलींना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु ते पाण्यात बेपत्ता झाले होते. दरम्यान, गुरूवारी संध्याकाळी ५.३० वाजता मंदाकिनी पवार हिचा मृतदेह हाती लागला. दरम्यान, या प्रकरणी कोमल पवार हिने दिलेल्या माहितीवरून बासंबा ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने रात्रभर वाहनांचे हेडलाईट व बॅटऱ्यांच्या उजेडात शोधमोहीम सुरूच ठेवली. बोटींगच्या सहाय्याने तलावाचे पाणी ढवळण्यात आल्यानंतर अन्य तीन मृतदेह सापडले. (प्रतिनिधी)