शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर बुधवार व गुरुवारी १५ - १५ मिनिटांचे चार ब्लॉक

By admin | Updated: June 14, 2016 19:53 IST

दुपारी १२ ते सायंकाळी ४ या कालावधीमध्ये प्रत्येकी १५-१५ मिनिटांचे चार ब्लाँक घेण्यात येणार असल्याने काही काळ वाहतुक विस्कळीत हिण्याची शक्यता

लोणावळा : दि. १४  - पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगदा व अमृतांजन पुल या ठिकाणी धोकादायक दरडी (लूज स्केल) काढण्याच्या कामासाठी बुधवार (दि.१५) व गुरुवार (दि.१६) रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ४ या कालावधीमध्ये प्रत्येकी १५-१५ मिनिटांचे चार ब्लाँक घेण्यात येणार असल्याने काही काळ वाहतुक विस्कळीत हिण्याची शक्यता असल्याने द्रुतगतीवरुन प्रवास करणार्‍यांनी वेळे्े नियोजन करुन बाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे. या दोन्ही दिवशी 15-15 मिनिटांचे किमान चार ब्लॉक घेण्यात येणार असून दुपारी बारा वाजल्यापासून धोकादायक दरडी काढण्याचे काम सुरु होणार आहे. त्यामुळे यावेळेत द्रुतगती मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे. आडोशी बोगदयाजवळ धोकादायक दरडी काढण्याचे काम 15 व 16 जूनला करण्यात येणार आहे. या दरम्यान 15-15 मिनिटांचा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे रस्ते विकास महामंडळाने प्रसिद्ध केलेल्या निवेदना सांगण्यात आले आहे.

द्रुतगती मार्गावर बुधवार व गुरुवारी १५ - १५ मिनिटांचे चार ब्लाँक लोणावळा : दि. १४ (वार्ताहर) - पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगदा व अमृतांजन पुल या ठिकाणी धोकादायक दरडी (लूज स्केल) काढण्याच्या कामासाठी बुधवार (दि.१५) व गुरुवार (दि.१६) रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ४ या कालावधीमध्ये प्रत्येकी १५-१५ मिनिटांचे चार ब्लाँक घेण्यात येणार असल्याने काही काळ वाहतुक विस्कळीत हिण्याची शक्यता असल्याने द्रुतगतीवरुन प्रवास करणार्‍यांनी वेळे्े नियोजन करुन बाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे. या दोन्ही दिवशी 15-15 मिनिटांचे किमान चार ब्लॉक घेण्यात येणार असून दुपारी बारा वाजल्यापासून धोकादायक दरडी काढण्याचे काम सुरु होणार आहे.

त्यामुळे यावेळेत द्रुतगती मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. आडोशी बोगदयाजवळ धोकादायक दरडी काढण्याचे काम 15 व 16 जूनला करण्यात येणार आहे. या दरम्यान 15-15 मिनिटांचा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे रस्ते विकास महामंडळाने प्रसिद्ध केलेल्या निवेदना सांगण्यात आले आहे. द्रुतगती मार्गावर गेल्या पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. यामध्ये काही प्रवाशांना जीवही गमवावा लागला होता. तेव्हापासून पावसाळ्याच्या तोंडावर राज्य सरकारकडून धोकादायक दरडी हटविण्याचे काम करण्यात येत आहे. बहुतांश काम पुर्ण झाले असून काही प्रमाणात राहिलेले काम हे ब्लाँक घेऊन दोन दिवसात करण्यात येणार आहे.