शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आमदारासह चौघांवर गुन्हा दाखल

By admin | Updated: April 25, 2016 04:50 IST

वाहतूक पोलीस कर्मचारी इंद्रजीत चौधरी यांना अश्लील शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू यांच्यासह चौघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येऊन एकाला अटक करण्यात आली आहे.

परतवाडा : वाहतूक पोलीस कर्मचारी इंद्रजीत चौधरी यांना अश्लील शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू यांच्यासह चौघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येऊन एकाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, रविवारी दुपारी आ. कडू यांनीही परस्परविरोधी तक्रार दाखल केली आहे. शनिवारी सायंकाळी आ. कडू खासगी वाहनाने परतवाडा शहरातील पी.के.व्ही. कार्यालयात आयोजित कार्यक्रमाला जात असताना स्थानिक बसस्थानकापुढे त्यांना खासगी ट्रॅव्हल्स रस्त्यावर उभ्या दिसल्या. त्यामुळे कडू गाडी खाली उतरले व आपणास अश्लील शिवीगाळ करून धक्काबुक्की केली, असे वाहतूक कर्मचारी इंद्रजीत चौधरी यांनी तक्रारीत म्हटले आहे. >बच्चू कडू यांची तक्रारयासंदर्भात रविवारी आ. बच्चू कडू यांनी परतवाडा पोलिसात तक्रार दाखल केली. त्यामध्ये त्यांनी शनिवारी सायंकाळी आपण आयोजित बैठकीला जात असताना बसस्थानकाजवळ खासगी ट्रॅव्हल्स, काळी-पिवळी, अ‍ॅटो आदी वाहने उभी होती. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. याबाबत इंद्रजीत चौधरी या वाहतूक कर्मचाऱ्यास विचारणा केली असता त्यांनी असभ्य भाषेत वाद घालत अंगावर येण्याचा प्रयत्न करून अश्लील शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.