शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

संदीप वराळ हत्या प्रकरणी प्रविण रसाळसह चौघांना अटक

By admin | Updated: May 17, 2017 07:20 IST

प्रविण रसाळ याच्यासह त्याच्या चार साथीदारांना नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह पारनेर पोलिस स्टेशनच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री ताब्यात घेतले.

ऑनलाइन लोकमत 
पारनेर, दि. 17 -  राज्यभर गाजलेल्या संदीप वराळ हत्याकांडातील मुख्य सुत्रधार कुख्यात गुंड, निघोज ग्रामपंचातचा सदस्य प्रविण रसाळ याच्यासह त्याच्या चार साथीदारांना पुणे जिल्ह्यातील वेल्हे येथून नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह पारनेर पोलिस स्टेशनच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री ताब्यात घेतले.
21 जानेवारी रोजी दुपारी निघोजच्या बसस्थानकाजवळ माजी सरपंच संदीप वराळ यांची प्रविण रसाळच्या टोळीने निर्घूण हत्या केली होती. या प्रकरणात पोलीसांनी मुख्य मारेकरी विकास रसाळ, नागेश लोखंडे व पाच जणांना अटक केली होती. मात्र मुख्य सुञधार प्रविण रसाळ गेल्या चार महिन्यापासुन पोलीसांना सापडत नव्हता. 
प्रविण रसाळ पुणे जिल्ह्यातील वेल्हे येथे असल्याचे माहिती पोलीस उपअधिक्षक आनंद भोईटे , पारनेर पोलिस ठाणे निरीक्षक हनुमंत गाडे यांना मिळाली. पारनेर पोलिस ठाणचे पोलिस उपनिरीक्षक रामेश्‍वर घुगे, संजय मातोंडकर यांच्यासह पो. कॉ. अरविंद भिंगारदिवे, महेश आव्हाड यांच्यासह गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, खेडकर, गोसावी, हिंगडे, सातपुते, पवार, बर्डे, भोपळे यांच्या पथकाने सापळा रचून वराळला अटक केली. प्रविणसह इतर आरोपींच अटकेसाठी वराळ समर्थकांनी 25 मे रोजी नगर पुणे महार्गावर रास्ता रोको आंदोलनाचा दिला होता.