शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी अपघातात माजी सैनिकाचा मृत्यू

By admin | Updated: January 8, 2017 17:58 IST

वाशी : भरधाव वेगातील दुचाकीस्वाराने पुढील दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका माजी सैनिकाचा मृत्यू झाला़ ही घटना रविवारी दुपारी औरंगाबाद- सोलापूर महामार्गावरील कन्हेरी फाट्याजवळ घडली़

ऑनलाइन लोकमतवाशी : भरधाव वेगातील दुचाकीस्वाराने पुढील दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका माजी सैनिकाचा मृत्यू झाला़ ही घटना रविवारी दुपारी औरंगाबाद- सोलापूर महामार्गावरील कन्हेरी फाट्याजवळ घडली़. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाशी शहरातील बाबा बलभीम जगताप हे रविवारी दुपारी त्यांच्या दुचाकीवरून (क्ऱएम़एच़२५- ए़ई़७१६१) औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरून जात होते़ जगताप हे कन्हेरवाडी पाटीजवळून शेताकडे वळत असताना पाठीमागून आलेल्या पारडी येथील माजी सैनिक कोंडाजी मोहम्मद शेख (वय-६०) यांच्या दुचाकीने (क्ऱ एम़एच़२५- ए़ई़ ६२९६) समोरील दुचाकीला जोराची धडक दिली़ या अपघातात गंभीर जखमी झालेल्या कोंडाजी शेख यांचा जागीच मृत्यू झाला. तर बाबा जगताप हे किरकोळ जखमी झाले़. त्यांच्यावर वाशी येथील ग्रामीण रूग्णालयात डॉ. रामराजे माळी यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी उस्मानाबादकडे रेफर केले़

दरम्यान, माजी सैनिक कोंडाजी शेख यांचे सैन्यात असताना दोन्ही पाय निकामी झालेले होते. कृत्रीम पायावरच त्यांची दैनंदिनी चालत होती. सध्या ते एका खासगी कंपनीच्या पाण्याच्या बाटल्या विक्रीचा व्यवसाय करत होते. त्यांच्या पाश्च्यात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. या अपघाताची वाशी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ अधिक तपास हवालदार भाऊसाहेब बोबडे, रामराजे शिंदे हे करीत आहेत़