शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगरसेवकाला चोरीप्रकरणी अटक

By admin | Updated: April 25, 2017 01:44 IST

दहिसरमध्ये एक मोकळी जागा बळकावल्याप्रकरणी माजी नगरसेवक आणि नामांकित बिल्डरवर सोमवारी गुन्हा दाखल करत त्याला अटक

मुंबई : दहिसरमध्ये एक मोकळी जागा बळकावल्याप्रकरणी माजी नगरसेवक आणि नामांकित बिल्डरवर सोमवारी गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली. मात्र त्या जागेची संबंधित कागदपत्रे त्याच्याकडे असून, हे आरोप खोटे असल्याचे बिल्डरचे म्हणणे आहे.समीर शेख असे या प्रकरणातील तक्रारदाराचे नाव आहे. दहिसर पूर्व जकात नाका परिसरात एक जागा आहे. ही जमीन शेखच्या मालकीची असल्याचे त्याचे म्हणणे आहे. मात्र ही जागा सहा महिन्यांपूर्वी शेखच्या वडिलांकडून बिल्डरने विकत घेतल्याचे तसेच यातील सर्व कागदोपत्री औपचारिकता पूर्ण केल्याचे या बिल्डरचे म्हणणे आहे. या जागेवर बसणाऱ्या शेखच्या माणसांनादेखील हा बिल्डर पगार देत होता. शुक्रवारी या बिल्डरने त्या जागेवर स्वत:च्या नावाचा बोर्ड लावला. त्यानंतर शनिवारी त्याने स्वत:चे एक आॅफिसदेखील थाटले. या प्रकरणी शेखने दहिसर पोलिसांकडे जाऊन तक्रार केली. ज्यात माझ्या माणसांना बिल्डरच्या लोकांनी जागेवरून हाकलून दिले तसेच बळजबरीने त्यांच्या जागेवर कब्जा केल्याचे शेखचे म्हणणे आहे. या प्रकरणी पोलिसांनी बिल्डर, माजी नगरसेवकासह जवळपास ३५ लोकांना अटक केली आहे. तसेच अधिक चौकशी सुरू आहे. (प्रतिनिधी)