शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

वनश्री करणार झाडांचे जतन

By admin | Updated: July 2, 2016 03:33 IST

वनश्री फाउंडेशनच्या वतीने इमामीचे महाव्यवस्थापक एम कुमार, उद्योगपती मनुभाई मेहता, वास्तू शिल्प चे निशांत पाटील, अजय मांडविया, ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले

पालघर : आज वृक्ष दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दोन कोटी वृक्षलागवडीचा संकल्प शासनाने जाहीर केल्यानंतर पर्यावरण संवर्धनाच्या या स्तुत्य उपक्र मात आपलाही सहभाग असावा यासाठी पालघरमधील पडघे-उमरोली येथे वनश्री फाउंडेशनच्या वतीने इमामीचे महाव्यवस्थापक एम कुमार, उद्योगपती मनुभाई मेहता, वास्तू शिल्प चे निशांत पाटील, अजय मांडविया, ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी १० हजार झाडे लावण्याबरोबरच त्यांचे जतन करण्याचे कामही वनश्री फाउंडेशन करणार असल्याचे सांगण्यात आले.आज या सहभागातून १ हजार वृक्ष लावण्यात आली तर आठवडाभरात ५ हजार वृक्ष लावण्यात येऊन त्याची जोपासनाही करण्यात येणार असल्याचे सांबरे यांनी सांगितले. हा कार्यक्रम शासकीया असला तरी ग्रामस्थांनी यात दाखविलेला सहभाग लक्षणिय होता.पालघरमध्ये पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, पालघर नगर परिषद, प्रांताधिकार, तहसीलदार, पंचायत समितीच्या वतीने विविध भागात वृक्षारोपण करण्यात आले. (प्रतिनिधी)>विक्रमगडसह परिसरात जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक फाउंडेशनच्या माध्यमातून समाजसेवक निलेश सांबरे हे उपेक्षित व आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांपैकी सीबीएससीचे ३०० विद्यार्थी, पाचवी ते दहावी इयत्तेचे ६०० विद्यार्थी, अंध आणि अपंग ५० विद्यार्थ्यांच्या विनामूल्य शिक्षणाचे शिवधनुष्य मागील अनेक वर्षांपासून पेलत आहेत.