शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात विदेशी पर्यटकाची आत्महत्या

By admin | Updated: September 19, 2016 19:34 IST

उत्तर गोव्यातील प्रसिद्ध अशा हणजूणा येथील किनारी भागातल्या एका गेस्ट हाऊसमध्ये राहणाऱ्या स्वीझरलॅन्ड येथील नागरिकाने हाताच्या नसा कापून आत्महत्या केली आहे.

ऑनलाइन लोकमत 

म्हापसा, दि. १९ : उत्तर गोव्यातील प्रसिद्ध अशा हणजूणा येथील किनारी भागातल्या एका गेस्ट हाऊसमध्ये राहणाऱ्या स्वीझरलॅन्ड येथील नागरिकाने हाताच्या नसा कापून आत्महत्या केली आहे. अ‍ॅन्डरसन ए. के. (६३ )  असे त्याचे नाव आहे.  रविवारी सायंकाळी उशीरा हा प्रकार उघडकीस आला. अ‍ॅन्डरसन यांनी कैचीच्या सहाय्याने आपल्या दोन्ही हाताच्या नसा कापून घेतल्या. अधिक रक्तस्त्रावाने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी दुपारी हा वृद्धा या हॉटेलमध्ये वास्तव्यास आला होता. सायंकाळी उशीरा अ‍ॅन्डरसन यांनी प्रतिसाद न दिल्याने गेस्ट हाऊसच्या व्यवस्थापकाने अग्निशामक दलास पाचारण केले.

दलाने गेस्ट हाऊसच्या खोलीच्या दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने निदर्शनास आले. तसेच बाजूला कैची पडल्याचे दिसून आले. अग्निशामक दलाने हणजूण पोलिसांना कळवल्यानंतर हणजूण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक योगेश सावंत यांनी पंचनामा केला. अ‍ॅन्डरसन याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही