शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

चारा छावण्या सुरु होणार - खडसे

By admin | Updated: August 12, 2015 02:46 IST

राज्यात चारा छावण्या सुरु करण्याची परवानगी देण्यात आली असून जशी मागणी येईल तशी परवानगी देण्यात येईल, अशी माहिती महसूल व कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.

मुंबई : राज्यात चारा छावण्या सुरु करण्याची परवानगी देण्यात आली असून जशी मागणी येईल तशी परवानगी देण्यात येईल, अशी माहिती महसूल व कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. खडसे म्हणाले की, पाण्याचे टँकर सुरु करण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले असून टँकर लॉबीचा उपद्रव रोखण्याकरिता त्यावर जीपीएस यंत्रणा बसवणे अनिवार्य केले आहे. लातूर शहर व उस्मानाबाद ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई आहे. पुढील काही दिवसांत आढावा घेऊन या ठिकाणी रेल्वे मार्गाने पाणीपुरवठा केला जाईल. ज्या भागात पाणी टंचाई आहे तेथील धरणातील पाणी केवळ पिण्याकरिता आरक्षित केले जाणार आहे. वैरण विकास कार्यक्रमात शेती विकास मंडळाकडून चारा उपलब्ध करून दिला जाणार आहे. कृषी विद्यापीठ, सरकारी जमीनीवर चारा उगवण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे. वन विभागांतर्गत कुरणांच्या जमिनी चारा निर्माण करण्याकरिता राखून ठेवल्या जातील. खडसे यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई परिस्थितीवरील मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. त्यानंतर ते बोलत होते. (विशेष प्रतिनिधी)राज यांनी ‘त्या’ मंत्र्याचे नाव जाहीर करावेएका मंत्र्याने बदल्यांमध्ये १०० कोटी रुपये खाल्ले या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आरोपाचा समाचार घेताना खडसे म्हणाले की, राज हे विरोधी पक्षात असल्याने त्यांनी असे आरोप करणे स्वाभाविक आहे. मात्र राज यांनी त्या मंत्र्याचे नाव जाहीर करावे. माझ्याकडे ११ ते १२ विभाग आहेत. परंतु मी एकही बदली केली नाही. मंत्री या नात्याने अधिकार असलेल्या तीन-चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याच बदल्या केल्या, अशी पुस्तीही खडसे यांनी जोडली.