शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अनुसूचित जमातीची यादी दुरूस्त करा!

By admin | Updated: September 21, 2016 21:17 IST

अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये इंग्रजीतील आॅरोन म्हणजेच मराठीतील धनगड ऐवजी धनगर अशी दुरूस्ती करण्याची मागणी भारत अगेन्स्ट करप्शन संघटनेने आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा यांकडे केली आहे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २१ : अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये इंग्रजीतील आॅरोन म्हणजेच मराठीतील धनगड ऐवजी धनगर अशी दुरूस्ती करण्याची मागणी भारत अगेन्स्ट करप्शन संघटनेने आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा यांकडे केली आहे. तसे न केल्यास राज्यघटना अवमान अधिनियमाप्रमाणे विभागाविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दिला आहे.पाटील म्हणाले की, अनुसूचित जमातीच्या इंग्रजी आणि मराठी यादीत तफावत आढळत आहे.

राज्यघटनेच्या कलम ३४२ परिशिष्ट ९ यादी क्रमांक ३६ वर आॅरोन, धनगड म्हणजेच धनगर आहे. इतर जमातींप्रमाणे याबाबतही स्पेलिंगमध्ये दुरूस्ती करून राज्यातील जिल्हाधिकारी व प्रांतअधिकारी कार्यालयांना सवरा यांनी आदेश देण्याची गरज आहे. जेणेकरून धनगर बांधवांना अनुसूचित जमातीचे दाखले मिळू शकतील. तसे केले नाही, तर सवरांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल  करण्याची मागणी न्यायालयात करू, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.