शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात दरोडेखोरांच्या हल्ल्यात पाच जखमी, दीड लाखाची लूट

By admin | Updated: August 3, 2016 18:32 IST

चौगांव- मालेगाव मार्गावर असलेल्या खंडेराव बारीत काल रात्री 9 ते साडे दहाच्या दरम्यान रस्त्यावर झाडं आडवी टाकून लुटमारीची घटना घडली. या घटनेत दरोडेखोरांनी भाला, रॉड, कोयता

ऑनलाइन लोकमत

धुळे, दि. ३ - चौगांव- मालेगाव मार्गावर असलेल्या खंडेराव बारीत काल रात्री 9 ते साडे दहाच्या दरम्यान रस्त्यावर झाडं आडवी टाकून लुटमारीची घटना घडली. या घटनेत दरोडेखोरांनी भाला, रॉड, कोयता अशी तीक्ष्ण हत्यारांचा वापर करून पाच जणांना गंभीर जखमी केलं. तसेच, या घटनेत कुसुंबा येथील किराणा व्यापारी सचिन जैन यांच वाहन अडवून दीड लाखाची रोकड दरोडेखोरांनी लांबवली. आवाज देऊनही थांबले नाहीत म्हणून चौगांव परिसरातील दोन युवकांवर तीक्ष्ण हत्यार फेकून जखमी करण्यात आलं, या घटनेतील जखमींची नांव- सचिन जैन, कैलास पाटील,पद्माकर शिंपी, अन्य दोघांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आलंय.
चार दिवसापूर्वीच काळगाव -म्हसदी रस्त्यावर शेती माल घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याच्या वाहनावर दरोडेखोरांनी दगडफेक करीत लुटमारीचा प्रयत्न केला, मात्र शेतकऱ्याने आरडाओरड केल्याने दरोडेखोर पसार झाले. 
चौगांव-मालेगाव-काळगाव-म्हसदी या मार्गावर पोलिसांचं गस्ती पथक असावं अशी ग्रामस्थांची गेल्या तीन वर्षांपासूनची मागणी आहे, मात्र पोलीस ग्रामस्थांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने दरोडेखोरांचे फावले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय.